Bible Language

Exodus 29:36 (1CHRONICLES_15_17)

Versions

MRV   त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे