Bible Language

Job 1:10 (2KINGS_12)

Versions

MRV   तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.