Bible Language

Judges 9:9 (2KINGS_12)

Versions

MRV   जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, “सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?”