Bible Language

Hosea 9:9 (ROMANS_9)

Versions

MRV   गिबाच्या घटनेमध्ये इस्राएल लोक जितके दुष्ट होते तितकेच ते (आजही) आहेत. परमेश्वर त्यांची पापे स्मरेल त्यांना त्याबद्दल शिक्षा करील.