Bible Language

Isaiah 37:28 (ROMANS_9)

Versions

MRV   मी तुझ्या सैन्याबद्दल तुझ्या लढायांबद्दल सर्व जाणतो. तू कधी विश्रांती घेतलीस, कधी युध्दावर गेलास युध्दावरून घरी कधी परतलास हे सर्व मला माहीत आहे. तू माझ्यावर रागावला आहेस, हे ही मला ठाऊक आहे.