Bible Language

1 Chronicles 11 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत.
ERVMR   सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत.
IRVMR   {इस्त्राएलाचा राजा म्हणून दाविदाचा अभिषेक} PS मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे हाडाचे आहोत.