Bible Language

1 Chronicles 21:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले.
ERVMR   सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले.
IRVMR   {इस्त्राएल यहूदी येथील शिरगणती} PS आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.