Bible Language

1 Corinthians 7:18 (AKJV) American King James Version

Versions

MRV   एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
ERVMR   एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
IRVMR   सुंता झालेली असता कोणाला विश्वासासाठी पाचारण झाले काय? तर त्याने सुंतेचे चिन्ह काढून टाकू नये. बेसुंता असलेल्या कोणाला विश्वासासाठी पाचारण आहे? त्याने सुंता करून घेऊ नये.