Bible Language

1 Samuel 22:10 (AKJV) American King James Version

Versions

MRV   अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”
ERVMR   अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”
IRVMR   त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”