Bible Language

2 Chronicles 36:3 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्यानंतर मिसरचा नखो याने यहोआहाजला कैद केले. नखोने यहूदाच्या लोकांवर 3 3/4 टन चांदी आणि 75 पौंड सोने एवढा दंड बसवला.
ERVMR   त्यानंतर मिसरचा नखो याने यहोआहाजला कैद केले. नखोने यहूदाच्या लोकांवर 3 3/4 टन चांदी आणि 75 पौंड सोने एवढा दंड बसवला.
IRVMR   त्यानंतर मिसरच्या राजाने यरूशलेमेच्या राजाला पदच्युत केले देशावर शंभर किक्कार * साधारण 3,400 किलोग्राम चांदी आणि एक किक्कार साधारण 34 किलोग्राम सोने एवढी खंडणी लादली.