Bible Language

2 Peter 1:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ख्रिस्त येशूचा दास प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
ERVMR   ख्रिस्त येशूचा दास प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून, देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
IRVMR   आपला देव तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;