Bible Language

2 Samuel 19:30 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मफीबोशेथ राजाला म्हणाला, “महाराज ती सगळी जमीन खुशाल घेऊ सीबाला द्या माझे धनी सुखरुप परत आला यात सगळे आले.”
ERVMR   मफीबोशेथ राजाला म्हणाला, “महाराज ती सगळी जमीन खुशाल घेऊ सीबाला द्या माझे धनी सुखरुप परत आला यात सगळे आले.”
IRVMR   मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले.