Versions
MRV पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, “तुला माझे वय माहीत आहे का? यरुशलेमपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकेन असे तुला वाटते का?
ERVMR पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, “तुला माझे वय माहीत आहे का? यरुशलेमपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकेन असे तुला वाटते का?
IRVMR पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का?