Versions
MRV परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
ERVMR परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
IRVMR परमेश्वर जिवंत आहे.
माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे.
तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.