Bible Language

Acts 14 (AKJV) American King James Version

Versions

MRV   पौल बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. (प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत) तेथील लोकांशी ते बोलले. पौल बर्णबा इतके चांगले बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
ERVMR   पौल बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. (प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत) तेथील लोकांशी ते बोलले. पौल बर्णबा इतके चांगले बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
IRVMR   {इकुन्यामध्ये पौल बर्णबा} PS पौल बर्णबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहूदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले, पौल बर्णबा अशा रीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.