Bible Language

Ecclesiastes 10:19 (AKJV) American King James Version

Versions

MRV   लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
ERVMR   लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
IRVMR   लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात,
द्राक्षरस जीवन आनंदीत करतो.
आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो.