Bible Language

Ezekiel 41 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6हात (10 फूट 6 इंच) जाड होते.
ERVMR   त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6 हात (10 फूट 6 इंच) जाड होते.
IRVMR   नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात दुसऱ्या बाजूला सहा हात होती.