Bible Language

Ezekiel 45 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.12मैल) लांबीची 20000 हात (8.12मैल) लांबीची 20000 हात (6.6मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल.
ERVMR   “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.12 मैल) लांबीची 20000 हात (8.12 मैल) लांबीची 20000 हात (6.6 मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल.
IRVMR   जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वरास अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल.