Bible Language

Isaiah 47 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
ERVMR   “धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
IRVMR   {बाबेलसंबंधी न्याय} PS बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस;
खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस.
तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.