Bible Language

Joshua 21:41 (AKJV) American King James Version

Versions

MRV   म्हणजे लेवी वंशाजांना सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे गुरांना चारायला शिवारे मिळाली. इस्राएल लोकांमधील इतर सर्व वंशांच्या लोकांच्या मालकीतील ही शहरे आणि जमीन होती.
ERVMR   म्हणजे लेवी वंशाजांना सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे गुरांना चारायला शिवारे मिळाली. इस्राएल लोकांमधील इतर सर्व वंशांच्या लोकांच्या मालकीतील ही शहरे आणि जमीन होती.
IRVMR   इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.