Bible Language

Proverbs 16:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
ERVMR   माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
IRVMR   मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात,
पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.