Bible Language

Proverbs 27:20 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही.
ERVMR   मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही.
IRVMR   मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही.
त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे * इच्छा कधी तृप्त होत नाही.