Bible Language

Psalms 101:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
ERVMR   मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
IRVMR   देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन;
वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. PE