Bible Language

Psalms 102:26 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
ERVMR   जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
IRVMR   ते नाहीसे होईल, पण तू राहशील;
ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील;
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.