Bible Language

Psalms 105:37 (AKJV) American King James Version

Versions

MRV   नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
ERVMR   नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
IRVMR   त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले;
त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.