Bible Language

Psalms 145 (AKJV) American King James Version

Versions

MRV   देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
ERVMR   देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
IRVMR   {परमेश्वराचे चांगुलपण सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुती} PS माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन;
मी सदासर्वकाळ कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.