Versions
MRV परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
ERVMR परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
IRVMR परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की,
कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?