Bible Language

Psalms 65 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
ERVMR   सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
IRVMR   {निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती} PS हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;
तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.