Bible Language

Psalms 94:22 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे. देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
ERVMR   परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे. देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
IRVMR   परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे,
आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.