Bible Language

Psalms 99:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
ERVMR   परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
IRVMR   हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस.
तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस
तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.