Bible Language

Revelation 14:20 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ती द्राक्षेद्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असूनतो 20 मैलांपर्यंत वाहत गेला.
ERVMR   ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.
IRVMR   यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले. PE