Bible Language

Titus 1:9 (AKJV) American King James Version

Versions

MRV   विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
ERVMR   विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
IRVMR   आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे. PS