Bible Language

Zephaniah 2:14 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तेथे फक्त मेंढ्या वन्याप्राणी राहतील. शिल्लक राहिलेल्या खांबांवर घुबडे कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे दारांच्या पायऱ्यांवर बसतील. त्या रिकाम्या घरांत काळे पक्षी जाऊन बसतील.
ERVMR   तेथे फक्त मेंढ्या वन्याप्राणी राहतील. शिल्लक राहिलेल्या खांबांवर घुबडे कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे दारांच्या पायऱ्यांवर बसतील. त्या रिकाम्या घरांत काळे पक्षी जाऊन बसतील.
IRVMR   तेथे फक्त कळप राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे पक्षी आपले घरटे करतील,
त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील,
त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.