Bible Language

Acts 10:32 (AKJV) American King James Version

Versions

MRV   म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’
ERVMR   म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’
IRVMR   म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.