Bible Language

Acts 21:30 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली.
ERVMR   सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली.
IRVMR   सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली.