Bible Language

Acts 8:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने रिव्रस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया पुरुष यांना धरुन खेचून नेई तुरुंगात टाकीत असे.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला.