Bible Language

Acts 8:5 (AKJV) American King James Version

Versions

MRV   फिलिप्पशोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले त्याने केलेले चमत्कार पाहिले.
ERVMR   फिलिप्प शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले त्याने केलेले चमत्कार पाहिले.
IRVMR   फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, त्याने केलेले चमत्कार पाहिले.