Bible Language

Deuteronomy 24:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
ERVMR   “कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
IRVMR   कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या मनुष्यास ठार करावे आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.