Bible Language

Ecclesiastes 12:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आता या पुस्तकांतलिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का? कारण देवाला लोक करतात त्या सर्व गुप्त गोष्टी सुध्दा माहीत असतात. त्याला सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टीं विषयी माहिती असते. लोकांनी केलेल्या गोष्टींचा तो न्यायनिवाडा करील.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   याविषयाचा शेवट हाच आहे,
सर्व काही ऐकल्यानंतर,
तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ.
कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.