Bible Language

Ecclesiastes 1:11 (AKJV) American King James Version

Versions

MRV   खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात रहात नाहीत. आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही.
ERVMR   खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात रहात नाहीत. आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही.
IRVMR   प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.
आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार
आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील
त्यादेखील आठवणीत राहणार नाही. PS