Bible Language

Ecclesiastes 7:15 (AKJV) American King James Version

Versions

MRV   माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सगळे काही पाहिले आहे. चांगली माणसे तरुणपणीच मेलेली मी पाहिली आहेत. आणि वाईट माणसे खूप वर्षे जगलेली मी पाहिली आहेत.
ERVMR   माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सगळे काही पाहिले आहे. चांगली माणसे तरुणपणीच मेलेली मी पाहिली आहेत. आणि वाईट माणसे खूप वर्षे जगलेली मी पाहिली आहेत.
IRVMR   मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत.
तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात,
आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.