Bible Language

Ecclesiastes 7:25 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो? मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे.
ERVMR   मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो? मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे.
IRVMR   मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले.
आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले,
आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे.
आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.