Bible Language

Ecclesiastes 7:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा त्याचे शहाणपण विसरुन जाईल. तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.
ERVMR   एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा त्याचे शहाणपण विसरुन जाईल. तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.
IRVMR   पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते
आणि लाच मन भ्रष्ट करते.