Bible Language

Ezekiel 11:18 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील.
ERVMR   आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील.
IRVMR   मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या ओंगळ घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल.