Bible Language

Ezekiel 16:38 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.
ERVMR   मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.
IRVMR   तुझ्या जारकर्माचे तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन माझ्या रागाने त्वेषाने तुझे रक्त सांडेल.