Bible Language

Ezekiel 28:26 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील. ते घरे बांधतील द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग इस्राएलचे लोक निर्भयपणे राहतील त्यांना पटेल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे.”
ERVMR   “ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील. ते घरे बांधतील द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग इस्राएलचे लोक निर्भयपणे राहतील त्यांना पटेल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे.”
IRVMR   मग ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील आणि ते घरे बांधतील द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग ते निर्भयपणे राहतील. म्हणून त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.” PE