Bible Language

Ezekiel 41:14 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मंदिराची पूर्वेकडची समोरची बाजू आणि अंगण 100 हात (175फूट) रुंद होते.
ERVMR   मंदिराची पूर्वेकडची समोरची बाजू आणि अंगण 100 हात (175 फूट) रुंद होते.
IRVMR   मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.