Bible Language

Ezekiel 41:4 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मग त्या माणसाने दालनाची लांबी मोजली. ती 20 हात (35फूट) लांब 20 हात (35फूट) रुंद होती. मधल्या दालनात प्रवेश करण्याआधी तो मला म्हणाला, “ही सर्वांत पवित्र जागा आहे.”
ERVMR   मग त्या माणसाने दालनाची लांबी मोजली. ती 20 हात (35 फूट) लांब 20 हात (35 फूट) रुंद होती. मधल्या दालनात प्रवेश करण्याआधी तो मला म्हणाला, “ही सर्वांत पवित्र जागा आहे.”
IRVMR   मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”