Bible Language

Galatians 5:25 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसाचालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.
ERVMR   जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.
IRVMR   आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.