Bible Language

Genesis 31:12 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत.
ERVMR   “देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत.
IRVMR   तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे.